शोधा, नकाशावर pin ठेवा किंवा GPS वापरा
नकाशा लोड होत आहे…
श्री गणेशाय नमः
गणरायाच्या स्वागतासाठी खास बनवलेले दहा प्रकारचे शुद्ध तुपातील ताजे मोदक
गणेश चतुर्थी येण्यास अजून...
पारंपरिक पाककलेतून जन्मलेले, आजच्या स्वादाशी जुळलेले — प्रत्येक मोदक एक विशेष अनुभव
गणपतीबाप्पाच्या आवडत्या नैवेद्याची परंपरा
तांदळाच्या पिठाचे पारदर्शी आवरण, आतमध्ये गूळ-खोबऱ्याचे सुगंधी सारण — हे मोदक गणरायाच्या नैवेद्याचा आत्मा आहे.
प्रत्येक मोदक आम्ही प्रमाणे बनवतो. कोणतेही preservatives, artificial colors किंवा shortcut नाही.
ऑर्डर दिल्यानंतर 24 तासांत ताजे मोदक बनवतो. गणपतीचा नैवेद्य नेहमीच ताजा आणि शुद्ध असावा — हाच आमचा मुख्य नियम.
गणेश चतुर्थीच्या आधी ऑर्डर द्या आणि गणरायाच्या नैवेद्यासाठी ताजे, घरगुती मोदक घरी मागवा.
गौरीच्या नैवेद्यासाठी ८ घरगुती पदार्थ · सर्व 200g · एकाच पॅकमध्ये ₹214 बचत!
डिलिव्हरी तारीख निवडा
१०–१६ सप्टें · एक तारीख निवडा
⚠️ आधी डिलिव्हरी तारीख निवडा!
ऑर्डर दिल्यावर ताजे बनवतो · Pune delivery · Online Payment (Razorpay)