शोधा, नकाशावर pin ठेवा किंवा GPS वापरा
नकाशा लोड होत आहे…
तोंडात ठेवला की विरघळतो — हे बेसन लाडूचे वर्णन करायला शब्द कमी पडतात! शुद्ध तुपात मंद आचेवर भाजलेले सुवर्ण बेसन, साखर पुडीचा हलका स्पर्श, वेलचीचा दरवळ — हे सारे एकत्र आले की होतो बेसन लाडू, आजोळचा!

एकट्याने विकत घेण्यापेक्षा कॉम्बोत घ्या — जास्त बचत, जास्त आनंद!
अभिप्राय लोड होत आहे…
अजून कोणताही अभिप्राय नाही.
पहिला अभिप्राय तुम्हीच द्या!