मराठी गोडवा
लॉगिन / नोंदणी
अन्नालय डिलिव्हरी पत्ता
पत्ता निवडलेला नाही
₹9
नवीन वापरकर्त्यांसाठी ₹19 ट्रायल जेवण
आज फक्त १० जागा उरल्या
घरगुती भोजन सेवा

दररोज ताजे, पौष्टिक आणि घरगुती जेवण

महिनाभराची जेवण योजना आता सोप्या दरात कोणतेही preservatives नाहीत.

रोज ताजे
घरगुती
मोफत डिलिव्हरी
पौष्टिक घटक
ताजे बनवलेले 🌞 दुपारची भाजी
आजचे विशेष — वांग भाजी
शाकाहारी
१५ दिवसांवर ५% सूट
३० दिवसांवर १०% सूट
मोफत डिलिव्हरी
खास सदस्य लाभ
१५ दिवसांवर ५% सूट
३० दिवसांवर १०% सूट
मोफत डिलिव्हरी
खास सदस्य लाभ
जेवण योजना बनवा

तुमची स्वतःची जेवण योजना

३ सोप्या पायऱ्यांमध्ये तुमची योजना तयार करा

योजना आपोआप जतन झाली
तारीख
निवडा
जेवण
निवडा
कार्टमध्ये
जोडा

योजनेचा कालावधी निवडा

सुरुवातीची तारीख निवडा

सदस्यता ऑर्डरच्या किमान २ दिवसांनी सुरू होते. रविवार व सुट्ट्या उपलब्ध नाहीत.

गुरुवार, सोमवार, शनिवार आणि हिंदू सणांना फक्त शाकाहारी भोजन मिळेल.

जेवणाचा वेळ निवडा

दिवसांनुसार जेवण निवडा

प्रत्येक दिवसाचा पदार्थ बदलता येतो. "वगळा" दाबल्यास त्या दिवसाचे जेवण skip होते आणि पुढचा working day आपोआप जोडला जातो.

योजना सारांश

जेवणाचा वेळ
सुरुवात
शेवट
एकूण / वगळलेले दिवस
पदार्थांची एकूण किंमत
डिलिव्हरी
💰 एकूण द्यावयाचे

प्रोमो कोड पुढच्या पायरीत (कार्ट) टाकता येईल.

दिवसांनुसार निवडलेले जेवण

स्वस्त किंमत

परवडणाऱ्या दरात उत्तम सेवा

७ दिवस
₹280 – ₹1,120

निवडलेल्या पदार्थांनुसार अंदाजे एकूण किंमत

रोज ताजे जेवण
प्रत्येक दिवशी पदार्थ निवडण्याचा पर्याय
सर्वाधिक लोकप्रिय
१५ दिवस
₹570 – ₹2,280
5.0% कालावधी सूट समाविष्ट

निवडलेल्या पदार्थांनुसार अंदाजे एकूण किंमत

रोज ताजे जेवण
प्रत्येक दिवशी पदार्थ निवडण्याचा पर्याय
5.0% सूट
३० दिवस
₹1,080 – ₹4,320
10.0% कालावधी सूट समाविष्ट

निवडलेल्या पदार्थांनुसार अंदाजे एकूण किंमत

रोज ताजे जेवण
प्रत्येक दिवशी पदार्थ निवडण्याचा पर्याय
10.0% सूट
का निवडायचे अन्नालय?

आपल्या सेवेचे फायदे

घरगुती चव
आईच्या हातासारखी चव शुद्ध मसाले, ताजे घटक.
पौष्टिक आहार
प्रत्येक जेवणात योग्य पोषण आणि संतुलन.
वेळेची बचत
रोज वेळेवर जेवण दरवाज्यापर्यंत येते.
परवडणारी किंमत
हॉटेलपेक्षा स्वस्त, घरगुती दर्जाचे जेवण.
मोफत डिलिव्हरी
सर्व सब्स्क्रिप्शनवर मोफत डिलिव्हरी.
स्वच्छ स्वयंपाकघर
FSSAI नोंदणीकृत स्वच्छ स्वयंपाकघर.
कसे काम करते

फक्त ४ सोप्या पायऱ्या

1
योजना निवडा
७, १५ किंवा ३० दिवसांची योजना निवडा
2
दिवस निवडा
जेवणाचे दिवस निवडा, नको ते वगळा
3
पत्ता सेट करा
डिलिव्हरी पत्ता व वेळ निश्चित करा
4
जेवण मिळवा
रोज ताजे जेवण दरवाज्यापर्यंत
आम्ही नवीन आहोत आणि ते प्रामाणिकपणे सांगतो
अन्नालय कशी आणि का सुरू झाली, याबद्दल वाचा
वारंवार विचारले जाणारे प्रश्न

तुमचे प्रश्न, आमची उत्तरे

आजच आपली योजना सुरू करा

कोणताही प्रश्न असल्यास संपर्क करा आम्ही मदत करायला तयार आहोत!