मराठी गोडवा
लॉगिन / नोंदणी
भाजणी चकली फोटो 1
भाजणी चकली फोटो 2
भाजणी चकली
जरूर खा
नमकीन क्लासिक्स

भाजणी चकली

0.0 (0 अभिप्राय)
₹149 ₹199 25% सूट
अपेक्षित डिलिव्हरी: रविवार, ८ नोव्हेंबर

चहाचा कप आणि हातात कुरकुरीत चकली—फराळाचा आनंद याहून खास काय! विविध धान्यांच्या भाजणीपासून बनवलेली ही चकली जिरे, तीळ, ओवा आणि मसाल्यांच्या खमंग चवीने भरलेली आहे. प्रत्येक घासात मिळणारा कुरकुरीतपणा आणि अस्सल घरगुती स्वाद तुमच्या चहाच्या वेळेला अधिक रुचकर करेल.

#कुरकुरीत #तिखट #चहा #diwali
मोफत डिलिव्हरी
सर्व ऑर्डरवर
वेळेवर डिलिव्हरी
अगदी ठरवलेल्या वेळेत
FSSAI प्रमाणित
सुरक्षित अन् परवानाधारक
Preservatives नाही
१००% नैसर्गिक

चहाचा कप आणि हातात कुरकुरीत चकली—फराळाचा आनंद याहून खास काय! विविध धान्यांच्या भाजणीपासून बनवलेली ही चकली जिरे, तीळ, ओवा आणि मसाल्यांच्या खमंग चवीने भरलेली आहे. प्रत्येक घासात मिळणारा कुरकुरीतपणा आणि अस्सल घरगुती स्वाद तुमच्या चहाच्या वेळेला अधिक रुचकर करेल.

  • Artificial colours नाहीत
  • Palm oil वापरले जात नाही
  • Chemical preservatives नाहीत
  • Shelf life: 20-30 दिवस (airtight डब्यात)
आणखी पदार्थ

याच प्रकारातील आणखी

अभिप्राय लोड होत आहे…

भाजणी चकली
भाजणी चकली जरूर खा
₹149 ₹199 25% सूट