मराठी गोडवा
लॉगिन / नोंदणी
रोझ स्पेशल
दिवाळी विशेष

गुलकंद-मावा मोदक

0.0 (0 अभिप्राय)
₹200 ₹220 9% सूट

गुलकंदाचा सुगंध आणि खव्याचा मऊसर गोडवा यांची खास जोडी म्हणजे गुलकंद-मावा मोदक! आतल्या गुलकंद-काजूच्या मिश्रणामुळे प्रत्येक घासात गुलाबाची मोहक चव जाणवते. नेहमीच्या मोदकांपेक्षा वेगळा गोड पदार्थ हवा असेल, तर सणासुदीच्या ताटासाठी किंवा खास भेटीसाठी हा प्रकार निवडा.

#ganeshotsav #modak #gulkand #mava #rose #gift #premium #festival

Warning: Undefined variable $ganesh_preorder_closed in /home/votsisid/kakiskitchen/product.php on line 540

कोणत्या दिवशी हवा?

एक किंवा अनेक दिवस निवडा (१–५ नोव्हें)

मोफत डिलिव्हरी
सर्व ऑर्डरवर
वेळेवर डिलिव्हरी
अगदी ठरवलेल्या वेळेत
FSSAI प्रमाणित
सुरक्षित अन् परवानाधारक
Preservatives नाही
१००% नैसर्गिक

गुलकंदाचा सुगंध आणि खव्याचा मऊसर गोडवा यांची खास जोडी म्हणजे गुलकंद-मावा मोदक! आतल्या गुलकंद-काजूच्या मिश्रणामुळे प्रत्येक घासात गुलाबाची मोहक चव जाणवते. नेहमीच्या मोदकांपेक्षा वेगळा गोड पदार्थ हवा असेल, तर सणासुदीच्या ताटासाठी किंवा खास भेटीसाठी हा प्रकार निवडा.

  • Artificial colours नाहीत
  • Palm oil वापरले जात नाही
  • Chemical preservatives नाहीत
  • Shelf life: 3-4 दिवस (फ्रिजमध्ये)

अभिप्राय लोड होत आहे…