मराठी गोडवा
लॉगिन / नोंदणी
केशर-पिस्ता मोदक
विशेष भेट
दिवाळी विशेष

केशर-पिस्ता मोदक

0.0 (0 अभिप्राय)
₹280 ₹320 13% सूट

केशराचा मोहक सुगंध, पिस्त्याची खास चव आणि खव्याचा मऊसर गोडवा—हा मोदक खास प्रसंगांसाठीच! प्रत्येक घासात केशर-पिस्त्याची रुचकर जोड जाणवते. गणेशोत्सवाच्या नैवेद्यासाठी, पाहुणचारासाठी किंवा आपल्या प्रियजनांना गोड भेट देण्यासाठी आकर्षक निवड.

#ganeshotsav #modak #kesar #pista #premium #festival #gift

Warning: Undefined variable $ganesh_preorder_closed in /home/votsisid/kakiskitchen/product.php on line 540

कोणत्या दिवशी हवा?

एक किंवा अनेक दिवस निवडा (१–५ नोव्हें)

मोफत डिलिव्हरी
सर्व ऑर्डरवर
वेळेवर डिलिव्हरी
अगदी ठरवलेल्या वेळेत
FSSAI प्रमाणित
सुरक्षित अन् परवानाधारक
Preservatives नाही
१००% नैसर्गिक

केशराचा मोहक सुगंध, पिस्त्याची खास चव आणि खव्याचा मऊसर गोडवा—हा मोदक खास प्रसंगांसाठीच! प्रत्येक घासात केशर-पिस्त्याची रुचकर जोड जाणवते. गणेशोत्सवाच्या नैवेद्यासाठी, पाहुणचारासाठी किंवा आपल्या प्रियजनांना गोड भेट देण्यासाठी आकर्षक निवड.

  • Artificial colours नाहीत
  • Palm oil वापरले जात नाही
  • Chemical preservatives नाहीत
  • Shelf life: 3-4 दिवस (फ्रिजमध्ये)

अभिप्राय लोड होत आहे…