मराठी गोडवा
लॉगिन / नोंदणी
तळलेले मोदक
परंपरागत
दिवाळी विशेष

तळलेले मोदक

0.0 (0 अभिप्राय)
₹160 ₹200 20% सूट

खोबरे आणि गुळाच्या गोड सारणाने भरलेला, बाहेरून छान सोनेरी व कुरकुरीत तळलेला मोदक! पहिल्या घासात कुरकुरीत आवरण आणि आतून मऊसर गोड सारण यांची मजा अनुभवता येते. वेलची-जायफळाचा सुगंध या पारंपरिक गोडव्याला आणखी खास बनवतो. नैवेद्य, सण किंवा गोड भेटीसाठी योग्य.

#ganeshotsav #modak #talele #fried #traditional #festival

Warning: Undefined variable $ganesh_preorder_closed in /home/votsisid/kakiskitchen/product.php on line 540

कोणत्या दिवशी हवा?

एक किंवा अनेक दिवस निवडा (१–५ नोव्हें)

मोफत डिलिव्हरी
सर्व ऑर्डरवर
वेळेवर डिलिव्हरी
अगदी ठरवलेल्या वेळेत
FSSAI प्रमाणित
सुरक्षित अन् परवानाधारक
Preservatives नाही
१००% नैसर्गिक

खोबरे आणि गुळाच्या गोड सारणाने भरलेला, बाहेरून छान सोनेरी व कुरकुरीत तळलेला मोदक! पहिल्या घासात कुरकुरीत आवरण आणि आतून मऊसर गोड सारण यांची मजा अनुभवता येते. वेलची-जायफळाचा सुगंध या पारंपरिक गोडव्याला आणखी खास बनवतो. नैवेद्य, सण किंवा गोड भेटीसाठी योग्य.

  • Artificial colours नाहीत
  • Palm oil वापरले जात नाही
  • Chemical preservatives नाहीत
  • Shelf life: 3-4 दिवस (airtight डब्यात)

अभिप्राय लोड होत आहे…