शोधा, नकाशावर pin ठेवा किंवा GPS वापरा
नकाशा लोड होत आहे…
अद्यावत: १ जुलै २०२५ · मराठी गोडवा, पुणे
मराठी गोडवा मध्ये ग्राहकांची माहिती ही आमच्यासाठी एक मोठी जबाबदारी आहे. आम्ही ही माहिती गोपनीय ठेवण्यासाठी आणि ती सुरक्षितरीत्या वापरण्यास वचनबद्ध आहोत.
• नाव • WhatsApp मोबाईल नंबर • ई-मेल (पर्यायी) • पत्ता, पिनकोड, जवळची खूण • Live Location (जर वापरली असेल तर) • पेमेंट माहिती (फक्त पेमेंट गेटवेसाठी)
• ऑर्डर प्रक्रिया आणि डिलिव्हरीसाठी • मोबाईलवर OTP/अपडेट पाठवण्यासाठी • तुमच्या पुणे लोकेशनवर अचूक सेवा देण्यासाठी • ग्राहकसेवा आणि अभिप्रायासाठी
तुमची माहिती कोणत्याही तृतीय पक्षाला विकली किंवा share केली जात नाही. फक्त पेमेंट gateway (Razorpay) आणि delivery साठी आवश्यक माहिती दिली जाते.
• तुमची माहिती access करण्याचा अधिकार • माहिती दुरुस्त करण्याचा अधिकार • खाते Delete करण्याचा अधिकार • namaskar@marathigodva.in वर संपर्क करा
आम्ही session cookies वापरतो login आणि cart साठी. तुम्ही browser settings मधून cookies disable करू शकता.