मराठी गोडवा
लॉगिन / नोंदणी
शंकरपाळी
गणेशोत्सव स्पेशल
पारंपारिक पदार्थ

शंकरपाळी

0.0 (0 अभिप्राय)
₹199 ₹229 13% सूट
अपेक्षित डिलिव्हरी: रविवार, ६ सप्टेंबर

लहानपणी ताटातून चोरून खायची शंकरपाळी — ती चव अजूनही जिभेवर रेंगाळते! तुपाचा सुगंध, साखरेची हलकी गोडी, कुरकुरीत पोत — हे सारे एकत्र आले की होते शंकरपाळी. गणेशोत्सवाला घरोघरी जाणारी आमची खास भेट.

#गोड #कुरकुरीत #सणासुदी #ganeshotsav
मोफत डिलिव्हरी
सर्व ऑर्डरवर
वेळेवर डिलिव्हरी
अगदी ठरवलेल्या वेळेत
FSSAI प्रमाणित
सुरक्षित अन् परवानाधारक
Preservatives नाही
१००% नैसर्गिक

लहानपणी ताटातून चोरून खायची शंकरपाळी — ती चव अजूनही जिभेवर रेंगाळते! तुपाचा सुगंध, साखरेची हलकी गोडी, कुरकुरीत पोत — हे सारे एकत्र आले की होते शंकरपाळी. गणेशोत्सवाला घरोघरी जाणारी आमची खास भेट.

  • Artificial colours नाहीत
  • Palm oil वापरले जात नाही
  • Chemical preservatives नाहीत
  • Shelf life: 15-20 दिवस (airtight डब्यात)
आणखी पदार्थ

याच प्रकारातील आणखी

अभिप्राय लोड होत आहे…

शंकरपाळी
शंकरपाळी गणेशोत्सव स्पेशल
₹199 ₹229 13% सूट