मराठी गोडवा
लॉगिन / नोंदणी
प्रीमियम
दिवाळी विशेष

ड्रायफ्रूट मोदक

0.0 (0 अभिप्राय)
₹350 ₹400 13% सूट

काजू, बदाम, पिस्ता, किसमिस, अंजीर आणि खजूर यांसारख्या सुकामेव्याने भरलेला खास मोदक! खव्याचा मऊसरपणा आणि सुकामेव्याच्या विविध चवी प्रत्येक घासाला समृद्ध बनवतात. सणासुदीच्या ताटात खास पदार्थ हवा असेल किंवा प्रियजनांना काहीतरी वेगळे गोड द्यायचे असेल, तर हा ड्रायफ्रूट मोदक निवडा.

#ganeshotsav #modak #dryfruit #premium #gift #festival

Warning: Undefined variable $ganesh_preorder_closed in /home/votsisid/kakiskitchen/product.php on line 540

कोणत्या दिवशी हवा?

एक किंवा अनेक दिवस निवडा (१–५ नोव्हें)

मोफत डिलिव्हरी
सर्व ऑर्डरवर
वेळेवर डिलिव्हरी
अगदी ठरवलेल्या वेळेत
FSSAI प्रमाणित
सुरक्षित अन् परवानाधारक
Preservatives नाही
१००% नैसर्गिक

काजू, बदाम, पिस्ता, किसमिस, अंजीर आणि खजूर यांसारख्या सुकामेव्याने भरलेला खास मोदक! खव्याचा मऊसरपणा आणि सुकामेव्याच्या विविध चवी प्रत्येक घासाला समृद्ध बनवतात. सणासुदीच्या ताटात खास पदार्थ हवा असेल किंवा प्रियजनांना काहीतरी वेगळे गोड द्यायचे असेल, तर हा ड्रायफ्रूट मोदक निवडा.

  • Artificial colours नाहीत
  • Palm oil वापरले जात नाही
  • Chemical preservatives नाहीत
  • Shelf life: 5-6 दिवस (फ्रिजमध्ये)

अभिप्राय लोड होत आहे…