मराठी गोडवा
लॉगिन / नोंदणी

रद्दीकरण धोरण

अद्यावत: १ जुलै २०२५

Order Pending
ऑर्डर prepare होण्यापूर्वी रद्द पूर्ण Refund
तयार होत असताना
शक्य नाही आम्ही बनवण्यास सुरुवात केली आहे
Delivery नंतर
खराब पदार्थ फोटोसह ४८ तासात संपर्क करा

Refund Process

Razorpay द्वारे Online Payment: ५-७ कामाचे दिवस. COD: UPI/Bank Transfer द्वारे ३-५ दिवस. Refund साठी namaskar@marathigodva.in वर संपर्क करा.

Delivery OTP System

आमची डिलिव्हरी OTP-based आहे. Delivery agent OTP confirm केल्याशिवाय ऑर्डर delivered म्हणून mark होत नाही. OTP न दिल्यास ऑर्डर pending राहते.

खराब पदार्थ

डिलिव्हरी नंतर ४८ तासांत फोटोसह +91 92703 40154 वर WhatsApp करा. आम्ही replacement किंवा refund देऊ.