शोधा, नकाशावर pin ठेवा किंवा GPS वापरा
नकाशा लोड होत आहे…
वरून सोनेरी, आतून गोडसर आणि प्रत्येक घासात खोबऱ्याचा खमंग स्वाद! ताजे खोबरे, सुकामेवा, वेलची आणि जायफळाच्या सारणाने भरलेली ही करंजी चहाच्या वेळेला किंवा सणासुदीच्या फराळात खास रंगत आणते. एकदा ताटात आली की आणखी एक घ्यावीशी वाटेल अशी पारंपरिक चव.

एक पदार्थ विकत घेण्यापेक्षा कॉम्बोत घ्या - जास्त बचत, जास्त आनंद!
अभिप्राय लोड होत आहे…
अजून कोणताही अभिप्राय नाही.
पहिला अभिप्राय तुम्हीच द्या!