मराठी गोडवा
लॉगिन / नोंदणी

अटी व शर्ती

अद्यावत: १ जुलै २०२५ · मराठी गोडवा, पुणे

सेवा स्वरूप

मराठी गोडवा एक पुणे-आधारित घरगुती फराळ विक्री सेवा आहे. ऑर्डर केल्यावरच पदार्थ बनवले जातात. सध्या फक्त पुणे शहरातील निवडक पिनकोड्समध्ये डिलिव्हरी उपलब्ध आहे.

ऑर्डर प्रक्रिया

• ऑर्डर वेबसाईट, WhatsApp किंवा Instagram वरून घेतल्या जातात. • ऑर्डर confirm झाल्यावरच पदार्थ बनवण्यास सुरुवात होते. • Delivery OTP द्वारे confirm केली जाते.

किंमत व सवलत

• सर्व किंमती GST सह दर्शवल्या आहेत. • Quantity सवलत: 2+ घेतल्यास 10%, 5+ घेतल्यास 15% सूट. • COD निवडल्यास ₹29 अतिरिक्त शुल्क.

रद्द आणि परतावा

• Order prepare होण्यापूर्वी रद्द करता येते पूर्ण refund. • Delivery OTP confirm झाल्यावर रद्द शक्य नाही. • खराब पदार्थ मिळाल्यास फोटोसह ४८ तासात संपर्क करा.

डिलिव्हरी

फक्त पुणे शहरात डिलिव्हरी. Delivery OTP system वापरतो OTP दिल्याशिवाय delivery confirm होत नाही.

बदल

या अटी कोणत्याही वेळी बदलण्याचा अधिकार आम्हाला आहे. बदल वेबसाईटवर प्रकाशित केले जातील.