मराठी गोडवा
लॉगिन / नोंदणी
उकडीचे मोदक - लहान
लहान साइज़
दिवाळी विशेष

उकडीचे मोदक - लहान

0.0 (0 अभिप्राय)
₹210 ₹242 13% सूट

बाप्पाच्या नैवेद्याची आठवण करून देणारा मऊ, सुगंधी उकडीचा मोदक! तांदळाच्या पिठाचे नाजूक आवरण आणि आत भरलेले ताजे खोबरे-काळ्या गुळाचे गोड सारण, त्यावर वेलची-जायफळाचा मंद दरवळ. लहान आकारातील हा मोदक पूजेसाठी, प्रसादासाठी किंवा गोड खाण्याच्या छोट्याशा आनंदासाठी छान निवड आहे.

#ganeshotsav #modak #ukdiche #traditional #festival #lahan #small

Warning: Undefined variable $ganesh_preorder_closed in /home/votsisid/kakiskitchen/product.php on line 540

कोणत्या दिवशी हवा?

एक किंवा अनेक दिवस निवडा (१–५ नोव्हें)

मोफत डिलिव्हरी
सर्व ऑर्डरवर
वेळेवर डिलिव्हरी
अगदी ठरवलेल्या वेळेत
FSSAI प्रमाणित
सुरक्षित अन् परवानाधारक
Preservatives नाही
१००% नैसर्गिक

बाप्पाच्या नैवेद्याची आठवण करून देणारा मऊ, सुगंधी उकडीचा मोदक! तांदळाच्या पिठाचे नाजूक आवरण आणि आत भरलेले ताजे खोबरे-काळ्या गुळाचे गोड सारण, त्यावर वेलची-जायफळाचा मंद दरवळ. लहान आकारातील हा मोदक पूजेसाठी, प्रसादासाठी किंवा गोड खाण्याच्या छोट्याशा आनंदासाठी छान निवड आहे.

  • Artificial colours नाहीत
  • Palm oil वापरले जात नाही
  • Chemical preservatives नाहीत
  • Shelf life: 1-2 दिवस (ताजे खाणे उत्तम)

अभिप्राय लोड होत आहे…