मराठी गोडवा
लॉगिन / नोंदणी
काजू प्रेमींसाठी
दिवाळी विशेष

काजू मोदक

0.0 (0 अभिप्राय)
₹260 ₹285 9% सूट

काजूकतलीची आवडती चव आता मोदकाच्या सुंदर रूपात! काजूच्या पेस्टचा मऊसर पोत, साखरेचा गोडवा आणि वेलचीचा मंद सुगंध यांचा आनंद प्रत्येक घासात मिळतो. काजूचे गोड पदार्थ आवडणाऱ्यांसाठी आणि सणासुदीच्या भेटवस्तूसाठी खास निवड.

#ganeshotsav #modak #kaju #cashew #premium #silver #festival #gift

Warning: Undefined variable $ganesh_preorder_closed in /home/votsisid/kakiskitchen/product.php on line 540

कोणत्या दिवशी हवा?

एक किंवा अनेक दिवस निवडा (१–५ नोव्हें)

मोफत डिलिव्हरी
सर्व ऑर्डरवर
वेळेवर डिलिव्हरी
अगदी ठरवलेल्या वेळेत
FSSAI प्रमाणित
सुरक्षित अन् परवानाधारक
Preservatives नाही
१००% नैसर्गिक

काजूकतलीची आवडती चव आता मोदकाच्या सुंदर रूपात! काजूच्या पेस्टचा मऊसर पोत, साखरेचा गोडवा आणि वेलचीचा मंद सुगंध यांचा आनंद प्रत्येक घासात मिळतो. काजूचे गोड पदार्थ आवडणाऱ्यांसाठी आणि सणासुदीच्या भेटवस्तूसाठी खास निवड.

  • Artificial colours नाहीत
  • Palm oil वापरले जात नाही
  • Chemical preservatives नाहीत
  • Shelf life: 7-10 दिवस (airtight डब्यात, थंड जागी)

अभिप्राय लोड होत आहे…