शोधा, नकाशावर pin ठेवा किंवा GPS वापरा
नकाशा लोड होत आहे…
भाजी-भाकरी हे आरोग्यदायी आणि पोटभरीचे रात्रीचे जेवण आहे. तांदूळ-ज्वारीची भाकरी पचायला हलकी असून तृप्ती देते. सोबत दिलेली घरगुती हंगामी भाजी मसाल्यांसह खमंग लागते. रात्री हलका पण पौष्टिक आहार हवा असेल तर हा कॉम्बो सर्वोत्तम ठरतो.
हे जेवण अन्नालय सदस्यता योजनेत रोजच्या मेनूमधून निवडता येतं - एकटं विकत घेता येत नाही.