शोधा, नकाशावर pin ठेवा किंवा GPS वापरा
नकाशा लोड होत आहे…
उपवास खिचडी हा उपवासासाठी सर्वांत लोकप्रिय पदार्थ आहे. मऊ साबुदाणे, बटाटा आणि खमंग शेंगदाणा कूट यांच्या मिश्रणामुळे ही खिचडी चवदार आणि ऊर्जादायी होते. दुपारी हलके पण पोटभरीचे जेवण म्हणून उत्तम.
हे जेवण अन्नालय सदस्यता योजनेत रोजच्या मेनूमधून निवडता येतं - एकटं विकत घेता येत नाही.