शोधा, नकाशावर pin ठेवा किंवा GPS वापरा
नकाशा लोड होत आहे…
चिकन कोल्हापुरी हा तिखट, दमदार आणि पारंपरिक मसालेदार पदार्थ आहे. कोल्हापुरी मसाल्याचा जोरदार सुगंध, नारळ-कांदाच्या ग्रेव्हीत शिजवलेल्या चिकनमुळे त्याची चव अप्रतिम लागते. जेवणात तिखटपणा आणि खास फ्लेवर हवा असल्यास हा पदार्थ परफेक्ट आहे.
हे जेवण अन्नालय सदस्यता योजनेत रोजच्या मेनूमधून निवडता येतं - एकटं विकत घेता येत नाही.