मराठी गोडवा
लॉगिन / नोंदणी
शेंगदाणा लाडू फोटो 1
शेंगदाणा लाडू फोटो 2
शेंगदाणा लाडू
प्रोटीनयुक्त
आरोग्यदायी लाडू

शेंगदाणा लाडू

0.0 (0 अभिप्राय)
₹159 ₹209 24% सूट
अपेक्षित डिलिव्हरी: रविवार, ६ सप्टेंबर

हा लाडू म्हणजे ताकदीचा खजिना! भाजल्या शेंगदाण्याचा करकरीत सुगंध, काळ्या गुळाची नैसर्गिक गोडी — प्रत्येक घासात उर्जा. शाळेच्या डब्यापासून ते जिमच्या बॅगेपर्यंत — शेंगदाणा लाडू सगळीकडेच फिट!

#आरोग्यदायी #प्रोटीन #गूळ
मोफत डिलिव्हरी
सर्व ऑर्डरवर
वेळेवर डिलिव्हरी
अगदी ठरवलेल्या वेळेत
FSSAI प्रमाणित
सुरक्षित अन् परवानाधारक
Preservatives नाही
१००% नैसर्गिक

हा लाडू म्हणजे ताकदीचा खजिना! भाजल्या शेंगदाण्याचा करकरीत सुगंध, काळ्या गुळाची नैसर्गिक गोडी — प्रत्येक घासात उर्जा. शाळेच्या डब्यापासून ते जिमच्या बॅगेपर्यंत — शेंगदाणा लाडू सगळीकडेच फिट!

  • Artificial colours नाहीत
  • Palm oil वापरले जात नाही
  • Chemical preservatives नाहीत
  • Shelf life: 20-25 दिवस (airtight डब्यात)
आणखी पदार्थ

याच प्रकारातील आणखी

अभिप्राय लोड होत आहे…

शेंगदाणा लाडू
शेंगदाणा लाडू प्रोटीनयुक्त
₹159 ₹209 24% सूट